Category: होम

सरकारचे जाहिरातीसाठी ९० कोटींचे टेंडर

मुंबई : सरकारी योजनांची माहिती महाराष्ट्रभर सोशल मीडियाद्वारे मिळावी यासाठी राज्य सरकार तब्बल ९० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे, राज्य सरकारकडून योजनांच्या केल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या खर्चावर विरोधकांनी सडकून टीका कली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी  माहिती व…

वरळीत राज ठाकरेंची फिल्डींग….

मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेच्या आदित्य ठाकरेंना कडवी लढत देण्यासाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते…

आजपासून अहमदनगर नव्हे, आता अहिल्यानगर

अहमदनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने अहमदनगरच्या नामांतराला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली होती. त्यामुळे, केंद्रातील मंजुरीनंतर आता अहमदनगर शहराचे अहिल्यानंतर नामांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राजपत्रित आदेशही जारी झाला आहे. मात्र, केंद्र…

लाडक्या बहिणींच्या बसला रायगडमध्ये अपघात

 बस दरीत २० फुट घसरली ०सहा जखमी रायगड :   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्पा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जाणाऱ्या लाडक्या बहिणींच्या…

हरयाणात काँग्रसेची हार; महाराष्ट्रात प्रहार

शैलेश तवटे मुंबई:  हरियाणा विधानसभेत फक्त मंत्रिमंडळाचे खाते वाटप बाकी आहे, सत्तातर आमचीच येणार आहे इतक्या अतिआत्मविश्वास बाळगलेल्या काँग्रेसचे पुरते पाणीपत झाले. काँग्रेसच्या हरयाणातील हार वर महाराष्ट्रात त्यांचे सहकारी असणाऱ्या उद्धव…

जय…जय…जय…जय… जय भवानी ! किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यंदा ३६५ वर्षे पुर्ण होत आहे. भवानी मातेचे हे ओजस्वी स्वरुप खास दै. बित्तंबातमीच्या वाचकांसाठी

महायुतीची आज शेवटची कॅबिनेट बैठक !

   धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार ० नॉन क्रिमिलियरची मर्यादा १५ लाखापर्यंत वाढविणार स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागलेत. हरयाणातील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या महायुतीकडून राज्यातील निवडणूकी आधी मास्टर…

शिवशक्ती महिलांच्या, तर विजय क्लब, अमर मंडळ कुमार गटाच्या उपांत्य फेरीत दाखल.

मुंबई:- शिवशक्ती, डॉ. शिरोडकर, श्री स्वामी समर्थ यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या महिलांच्या कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली. कुमार गटात विजय क्लब, अमर क्रीडा मंडळ हे उपांत्य फेरीत…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा १९ ऑक्टोबरला युवा महोत्सव

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, १९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. मधुकर व कै. मनमोहन आठल्ये…

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसची आज ‘माता की चौकी’ – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी, कळव्यातील मफतलाल मैदानात यंदा प्रथमच माता की चौकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…