विळखा ताण तणावाचा
बड्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीभोवतीचे वलय गेल्या काही वर्षांमध्ये काहीसे फिकट झाले आहे. कामाचा अतीताण आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक-शारीरिक त्रासाच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. अलिकडेच एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या…
कल्याणमधील पत्रीपुलावर पुलर उलटल्याने वाहन कोंडी
कल्याण : कल्याण जवळील पत्रीपुल येथे एक अवजड बॉयलवर वाहू वाहनाचा पुलर रविवारी पहाटे उलटला. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हा पुलर उलटल्याने पत्रीपुलासह परिसरातील रस्त्यांवरील वाहने जागीच अडकून पडली. रविवारी सकाळी पर्यटनासाठी निघालेले कल्याण, भिवंडी परिसरातील पर्यटक…
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बँकेत जमा
मुंबई : महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे…
मनोज जरांगेंचा दसरा मेळावा नारायण गडावर
जालना : यावर्षीपासून नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नारायणगडावरून निवडणूकीचे रणशिंग फुंकतील. नारायण गडावर झालेल्या बैठकीत जरांगेंनी तशी घोषणा केली. या…
१५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल- शरद पवार
पुणे : निवडणूक आयोग येत्या ६ ते १० ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील निवडणूकांच्या तारखा जाहीर करेल आणि १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला…
नेपाळमध्ये महापुरात ६० जणांचा मृत्यू
नेपाळ : नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ३४ मृत्यू काठमांडू खोऱ्यात झाले आहेत. २२६ घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली…
गद्दारांना ५० खोके आणि बहिणींना फक्त १५००- ठाकरे
नागपूर: “गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगतात. 2014 ला मोदी यांचा आम्ही प्रचार करतो होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले?” असा ख़डा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव…
आनंद दिघेंची अडचण वाटणाऱ्यांनीच त्यांचा काटा काढला-संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते. किंबहुना दिघे साहेबांनी कधी बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिम्मत केली नाही. दिघे साहेब किंग होतोय याची खुन्नस काहींना होती, त्यामूळे हे सर्व झाले. आनंद दिघे यांना मोठ्या…
उधे ग अंब उधे….
मुंबईतील वर्कशॉप मधून रविवारचा महुुर्त साधत खेतवाडी बारावी गल्ली नवरात्रोत्सवासाठी ‘खेतवाडीच्या आई’चे वाजत गाजत आगमन झाले.
