Category: होम

सचिन वाझेचा ‘लेटर बॉम्ब’

अनिल देशमुखांसोबत जयंत पाटीलही पापात सामील असल्याचा खळबळजनक आरोप मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी जी पापे केली त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही समावेश होता…

परमबीर नार्को टेस्टला तयार

मुंबई – एन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सचिन वाझे यांचा लेटरबॉम्बला २४ तास उलटत नाही तोच आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल…

सिंधुदुर्गातील जंगलात सापडलेल्या महिलेने स्वत:च बनाव रचला होता !

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी येथील जंगलात सापडलेल्या महिलेच्या बाबतची उकल आता झाली आहे. या महिलेने स्वताच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे तपासात पुढे आले आहे. तशी धक्कादायक कबुली तीने दिली आहे. मानसिक आजारपणातून आपण स्वतःला…

बांगलादेशात यादवी

पंतप्रधान शेख हसीनांचे देशातून पलायन पंतप्रधानांच्या निवासस्थानात लुटपाट, जाळपोळ तीनशेहून अधिक नागरिक ठार, हजारो जखमी भारतीय सीमेवर अलर्ट जारी ढाका : बांगलादेशात यादवी माजली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा ०७ ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा!

    ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी,…

आज पनवेलमध्ये ‘भजन स्वरपुष्प’

  पनवेल : लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नादब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ ऑगस्ट रोजी शास्त्रीय व उपशास्त्रीय…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मंजुषा पाटील यांचे गायन

  मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार…

बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्टला

  मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी आरएमएमएस सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे होणार आहे.…

  ३ ऑगस्टला टाऊन पोलीस स्टेशन (ठाणे ) येथे कुटुंब फाउंडेशनतर्फे हेल्मेट वाटपचा कार्यक्रम राबविण्यात आला. पोलीस म्हटलं की, आपले रक्षक. आज त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. त्याचे ऋण आपल्या सर्व…

‘राष्ट्रीय समूह गान’स्पर्धेत एसपीएमच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

    मुंबई : भारत विकास परिषद, कोथरूड शाखा, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धा ‘ ही महर्षी स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे’ येथे ०३ ऑगस्टला संपन्न झाली. या…