अभिनेत्री मलायकाच्या वडीलांची आत्महत्या
मुंबई : सिनेअभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी ब्रांदा येथील राहत्या घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ते ६५ वर्षांचे होते. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. प्रथमदर्शनी ही…
