Category: होम

जुलै महिन्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी सांघिक भावनेने चांगले काम केल्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेचे नाव सर्वत्र उंचावलेले आहे असे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून…

येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने केंद्रीय टपाल विभागाने यंदाही लांब राहणाऱ्या बहिणींच्या भावांना राखी पाठवण्यासाठी विषेश राखी लिफाफा सुविधा सुरू केली आहे आणि ठाणे मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्टमन लिफाफा दाखवताना दिसत आहेत…

कोल्हापूरी जगात भारी!

संदीप चव्हाण कोल्हापूरी मातीची बातच न्यारी आहे. ‘सुजल्याशिवाय कळत नाही की मारले कुठयं’ हा झाला कोल्हापूरी बाणा. खरंतर पन्नास मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकाराची फायनल गाठताना स्वप्निलची कामगिरीही सातव्या क्रमांकाची होती. आजवरची त्याची…

उद्धव ठाकरे भानावर या…!

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या चांगलेच खवळलेले दिसत आहेत. काल शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले. आता महाराष्ट्रात एक तर तू…

अन्न प्रक्रिया उद्योगात रोजगाराच्या वाढत्या संधी

देशातील मोठ्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देण्याचे सूत्र अन्न प्रक्रिया क्षेत्रात सापडू शकते. याच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येईलच; पण त्यांना खेड्यात ठेवून शहरांच्या वाढत्या समस्याही…

खड्डेच खड्डे चोहीकडे…. गेला रस्ता कुणीकडे….?

पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जणू समीकरणच बनले आहे. थोडासा जरी पाऊस झाला तरी रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडतात. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच शहरातील रस्त्यांवर…

जलसंकटावर मात करण्याचा राजमार्ग

पर्यावरण मिलद बेंडाळे भारताला येत्या काही वर्षांमध्ये मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. ‌‘नीती‌’ आयोगाच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतातील 50 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्याची कमतरता भासू शकते. आज जलशुद्धीकरणासाठी अत्याधुनिक…

शिमला, मंडीमध्ये ढगफुटी; एकाचा मृत्यू, 30 जण बेपत्ता

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्यानं हाहाःकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती…

ओबीसीप्रमाणे एससी, एसटीलाही क्रिमीलेअरचा निकष लागू होणार

नवी दिल्ली-  आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना क्रिमीलेअरचे निकष  लागू होते. त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. आता हेच निकष एससी आणि एसटी प्रवर्गासाठीही लागू…