येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने केंद्रीय टपाल विभागाने यंदाही लांब राहणाऱ्या बहिणींच्या भावांना राखी पाठवण्यासाठी विषेश राखी लिफाफा सुविधा सुरू केली आहे आणि ठाणे मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्टमन लिफाफा दाखवताना दिसत आहेत याची किंमत १० रू असून महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोस्ट विभागातर्फे करण्यात आले आहे. (फोटो- प्रफुल गांगुर्डे)