छायाचित्र – केतन खेडेकर
शिवसेना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे उपाध्यक्ष देवाभाई कदम यांचा वाढदिवस नुकताच महालक्ष्मी येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे, चिटणीस संतोष बामणे, सचिन कदम, उपाध्यक्ष मिलिंद पंडित आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
