एससी/एसटी उपवर्गीकरण करण्याची परवानगी राज्यांना देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत – सुरेशचंद्र राजहंस
महायुती सरकारने आरक्षण वर्गीकरणासाठी तात्काळ विनाविलंब न्यायीक आयोग घोषित करावा. मुंबई : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी राज्यांना देण्याचा मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक असून अनेक…
