१०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार
एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले मुंबई : रमेश औताडे सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार…
एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले मुंबई : रमेश औताडे सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार…
00000 ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या…
भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचा पुढाकार ठाणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून तडकाफडकी कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. भाजपाचे…
मुंबई : कलम ३७० हटवल्यानंत पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं बाजी मारली आहे. २०१४ मध्ये अवघ्या १५ जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सनं यावेळी तब्बल ४२ जागांपर्यंत मजल मारली आहे. तर त्यांची सहकारी असणाऱ्या…
मुंबई : सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राच्या चार मोठ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने दणका दिला आहे. या चार सहकारी बँकांना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आर्थिक दंडात्मक कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह…
एक्झिट पोलची ‘एक्झिट’ चंढीगड : एक दोन नव्हे तर विविध संस्थानी केलेल्या तब्बल १२ एक्झिट पोलमध्ये भाजापाचा पराभव दाखविला जात असताना आज मोदीं है तो मुमकीन हैची जादू हरिणायात पुन्हा पहायला मिळाली. भाजपाने…
श्रीकांत शिंदे मिञ मंडळ नेतृत्वाखाली दिव्यात सहा ठिकाणी रास गरबा ठाणे : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्त दिवा शहरात नऊ रंगात न्हाऊन निघण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दिव्यात देखील अनेक सार्वजनिक मंडळाचे व कार्यकर्त्यांनी मंडप सजावट, साउंड सिस्टिम, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि डीजेच्या आवाजात गरबा नृत्य आयोजित करून तरुणाई मंत्रमुग्ध होत आहे. तसेच दिवा शिवसेनेचे गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा शहरात एकूण पाच ते सहा ठिकाणी रास दांडियाचे भव्य आयोजन केले आहे. साबेगाव येथील डिजे कंपाऊंड, तर दिवा पश्चिमेस क्रिश कॉलनी, दिवा-आगासन रोड येथील सदगुरू नगर, दत्तनगर व एन आर नगर, या ठिकाणी आयोजन केले आहे. तसेच यावर्षी महिला व तरुणींना उत्कृष्ट बक्षिसे व भेट वस्तू व तसेच दररोज पैठणी जिकंण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यंदा महिला वर्गामध्ये बक्षिसांची लयलूट करण्यासाठी व नृत्य करताना सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळून राहाव्यात यासाठी ड्रेस, हेअर स्टाईल, दागिने, टॅट्यू काढण्याला विशेष पसंती दिली जात आहे. नवरात्री उत्सवात मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत व या नियमांचे तंतोतंत पालन करून दिव्यातील यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव मोठया उत्साहात सुरू आहे असे मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.
ठाणे : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट मधील भगवान म्हात्रे चाळ क्र तीन ते सहा येथे पावसाळ्यात रहिवासी यांना येण्याजण्यासाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याचीच दखल घेत दिवा शिवसेनेचे…