बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी २९६ कोटी ३४ लाखांचा निधी – डॉ. भरत बास्टेवाड / प्रियदर्शनी मोरे
अशोक गायकवाड अलिबाग :ग्रामीण परिसरातील महिला आता स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून स्वत:चे सक्षमीकरण करत परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यात २० हजार ४७९ महिला बचतगट कार्यरत असून,…
