राज्यपालांच्या हस्ते शिल्पकृतीचे अनावरण
रमेश औताडे मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयासमोर वृषभ (बुल) व सामान्य लोक दर्शवणारया शिल्पकृतीचे अनावरण केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल…
