Category: होम

 ठाण्यात मनोरंजन, हिमोद्यानासाठी हालचाली

उद्यान उभारणीसाठी पालिकेने काढली निविदा       ठाणे : गेले अनेक वर्षे कागदावर असलेल्या मनोरंजन (ॲम्युजमेंट पार्क) आणि हिमोद्यान (स्नो पार्क) प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करून पालिका प्रशासनाने हा…

 रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त

 डोंबिवलीत फेरीवाले हटविण्यासाठी पालिकेची संयुक्त मोहीम   डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर कायमचा फेरीवाला मुक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने वाहतूक पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, रामनगर पोलीस,…

गणित-विज्ञान प्राथमिक शिक्षकांना महिनाभरात पदोन्नती मिळणार – निरंजन डावखरे

अनिल ठाणेकर     ठाणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गणित व विज्ञान विषयातील पदवीधर शिक्षकांना महिनाभरात पदोन्नती मिळेल. या संदर्भात तातडीने सर्व कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी…

 ठाणेकरांना स्वस्त आरोग्य विम्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुलेंचा पुढाकार

टपाल विभागाच्या सहकार्याने रेल्वे स्टेशनबाहेर आजपासून शिबीर     ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांना स्वस्त दरातील आरोग्य विमा उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला…

 आदिवासी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान द्या…*

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश   मुंबई : राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा. वेगवेगळ्या…

वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण होणार मोफत

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना छगन भुजबळ यांची माहिती     मुंबई : महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र असलेल्या…

ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूमातीपासून गणेशमूर्ती

ठाणे : शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद महापालिकेच्या किसननगर येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. निमित्त होते शाडूच्या…

 माफी मागावी अन्यथा जितेंद्र आव्हाडांना ठोकून काढू

स्वराज पक्षाचा पत्रकार परिषदेत इशारा रमेश औताडे     मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना छत्रपती म्हणण्याचा हक्क नाही त्यांचे रक्त तपासावे लागेल असा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांनी दोन…

चंद्रकांत पाटील यांनी तेलंग मेमोरियल आणि मातोश्री वसतिगृहाची केली पाहणी

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चगेट येथील तेलंग मेमोरियल मुलींचे वसतिगृह आणि मातोश्री मुलांचे शासकीय वसतिगृह येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी…

नवी मुंबई पालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पूर्व बैठकीचे आज वाशीत आयोजन

नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा दिलेला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना सन…