कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांत 100% अनुदानावर (मोफत) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान राबविण्यात येत आहे. लाभाचे स्वरुप :- या योजनेंतर्गत अनुसूचित…
