एक लाखाहून अधिक अर्जदार पात्र
म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.…
