Category: होम

भाजपाच्या माजी आमदाराचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : भाजपाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. रमेश कुथे यांची आज घरवापसी केली.यापुर्वी ते १९९५ व १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून…

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या

मुंबई : मुंबईतीली चाकरमन्यांसाठी एख खुषखबर आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून दोन दिवस आधीच कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होते. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि…

डोंबिवलीतील बेकायदा ‘राधाई’ बिल्डींग जमीनदोस्त करा

मुंबई उच्च न्यायालयाचे कडोंमपाला आदेश   कल्याण – डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथील बेकायदा राधाई इमारत येत्या १२ ऑगस्टपर्यंत जमीनदोस्त करा. या कारवाईसाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी कल्याण डोंबिवली पालिकेला अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध…

राज ठाकरे महायुतीसोबत येतील- भरत गोगावले

मुंबई : “विधानसभा निवडणुकीला आणखी वेळ आहे. आमचे नेते बसतील, त्यातून मार्ग निघेल. जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग निघेल. बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवण्यसाठी लोक इच्छुक आहेत. परंतु आणखी वेळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन याबाबत…

उद्या माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर एआयएमआयएम करणार होमहवन

रायगड : गेली १४ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास येत नसल्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच एआयएमआयएमच्या वतीने देखील आता कठोर निर्णय घेवून प्रशासनाला याचे उत्तर…

ठामपातर्फे आजपासून ठाण्यात सुरू होणार पर्यावरणस्नेही गणेशोत्सव प्रदर्शन

ठाणे : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 प्रदर्शन शनिवार दिनांक 27 जुलैपासून ठामपा शाळा क्र. 19 विष्णुनगर, ठाणे येथे सुरू होत आहे.…

पोलिसांच्या ३१६ घरांची योजना लवकरच कार्यान्वित होणार !

संजय केळकर यांच्याहस्ते पोलीस वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा शुभारंभ अनिल ठाणेकर       ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कर्तव्य रात्रंदिवस बजावणाऱ्या पोलिसांच्या सुमारे ६०० घरांच्या वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या…

महसूल सप्ताहात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवा – पी.वेलरासू

अशोक गायकवाड   नवी मुंबई : महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा “महसूल दिन” साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या सात…

नियोजन कार्यालयाने विकास कामांचा निधी तातडीने वितरीत करावा – उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : जिल्हा नियोजनमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या प्रस्तावाला सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घ्यावी. त्यानंतर जिल्हा नियोजन कार्यालयाने तातडीने निधी वितरीत करावा. हा निधीही वेळेत…

मुंबईत जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने ५८ व्या जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर, मुंबई…