फेरीवाला भिशी यंत्रणेमुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारची भूमिका शांत
रमेश औताडे मुंबई अधिकृत फेरीवाल्यांच्या व पादच्याऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी सरकारची खरडपट्टी काढली. या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले आक्रमक झाले असून, सरकारने जर दहा दिवसात योग्य ती…
