Category: होम

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार- एकनाथ शिंदे

मुंबई : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान…

कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन

मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे (गोल्डन जॅकेल) दर्शन झाले. दरम्यान, बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गित अधिवासात सोडले. कांदिवलीत चारकोप परिसरातील एका इमारतीत मंगळवारी सायंकाळी एक…

शिळफाटा येथे खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू,

मागून येणाऱ्या भरधाव मोटारीची धडक     ठाणे : शिळ डायघर येथील कल्याण शिळ रोड भागात खड्ड्यात दुचाकी जाऊन तोल गेल्याने एका दुचाकीस्वाराला मागून भरधाव मोटारीने धडक दिली. या घटनेत…

 डोंबिवलीत देवीचापाडा येथील बेकायदा चाळी पुराच्या पाण्याच्या विळख्यात,

 खाडी किनारा बुजवून उभ्या केल्या होत्या चाळी   डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उल्हास नदीचा खाडी किनाऱ्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील खारफुटी…

भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्याकडून विद्यार्थ्यांना १५ हजार वह्यांचे वाटप

ठाणे : भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने कोपरी परिसरातील सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना १५ हजार वह्यांचे वाटप करण्यात…

अधीक्षक डाकघर,नवीमुंबई वाशी क्षेत्रात 51 रिक्तपदे भरली जाणार

नवी मुंबई : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अधीक्षक डाकघर, नवीमुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील 51 रिक्त पदे भरली जाणार असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी यांनी केली आहे. तरी…

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी कपात रद्द

नवी मुंबई :महानगरपालिकेच्या मोरबे धरणामधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास पाणीपुरवठा होत असून यावर्षी पावसाळी कालावधी सुरू होऊनही 15 जूनपर्यंत केवळ 78.60 मिमी इतकाच अपुरा पाऊस झालेला होता. त्यावेळी मोरबे धरणामध्ये…

 दुध भेसळखोरांविरोधात राज्याचा स्वतंत्र कायदा करणार– एकनाथ शिंदे

भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार     मुंबई : दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा…

आनंद विश्व गुरुकुल आयोजित भातलावणी उपक्रम व छोटा कमांडो प्रशिक्षण यशस्विरित्या संपन्न

ठाणे :शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल, ठाणे आयोजित भातलावणी व छोटा कमांडो प्रशिक्षण मु.सावरोली (सोगाव), शहापूर या ठिकाणी आयोजित केले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे व सचिव…

कारगिल विजय दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन

ठाणे : भारतीय सेनेच्या 25 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त ठाणे व पालघर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी…