भेदभाव न करता शेतकऱ्यांना मदत करा- विजय वडेट्टीवार
मुंबई : पावसाने शहरांतील जनजीवन विस्कळित करण्याबरोबरच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. महाराष्ट्रातील पावसाच्या संकटात राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला तत्परतेने उभे राहावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय…
