‘माझी वसुंधरा’ अभियानात रायगडचा डंका,
खालापूर तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींना पुरस्कार – डॉ. भरत बास्टेवाड अशोक गायकवाड अलिबाग : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अभियानांतर्गत खालापूर…
