मेट्रोच्या खड्ड्यात पडून महिलेने जीव गमावला
मुंबई : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला होता. यामुळं विविध भागात पाणी साचलं होतं. सिप्झ परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात महिला पडून…
