विमानप्रवासात आता बॅगेज ट्रॅकिंग सुविधा
विमानप्रवास करताना आता सामान हरवण्याची भीती राहणार नाही. ‘एअर इंडिया’ने ‘रिअलटाइम बॅगेज ट्रॅकिंग’ सेवा सुरू केली आहे. यासाठी टाटा समूहाच्या विमान कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि ॲपवर ‘बॅगेज ट्रॅकिंग फीचर’…
सुपरस्टार राजेश खन्ना
हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांची आज बारावी पुण्यतिथी. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. राजेश खन्ना…
पडसाद गंभीर असतील
नोंद डॉ. अनिल आठल्ये अलिकडेच विरोधी पक्षनेत्यांनी संसदेमध्ये स्वत:ला हदू म्हणवणारे हसक प्रवृत्तीचे आणि दुसऱ्याचा द्वेष करणारे असल्याचे विधान केले. गेल्या काही वर्षांपासून हदू दहशतवादाचा सिद्धांत ऐकण्याची सवय झालेल्यांना या…
आणबीबाणीचे वारंवार कुस्मरण भाजपाच्या अंगलटी येईल ?
संविधानाच्या हत्येचे पातक जर कुणाच्या माथी मारायचेच असेल तर ते काँग्रेसच्या माथी मारायला हवे, हा विचार जनतेच्या मनात ठसवण्यासाठी भाजपा नेत्यांनी आणीबाणीच्या काळ्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुरु केले आहे.…
युपीमध्ये मुख्यमंत्री बदलाचे संकेत
उत्तर प्रदेश : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशमधीलभाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही. तत्पूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री…
आरक्षणावरून शरद पवारांची राज्य सरकारवर सडकून टीका
मुंबई: महाराष्ट्राला शांततेची गरज आहे यात शंका नाही. मात्र आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकारची भूमिका सामंजस्याची दिसली नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारचे कान टोचले. भुजबळ यांनी घेतलेली भेट आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले…
मनोज जरांगेचा फडणवीसांवर हल्लाबोल
जालना : एकीकडे मराठा समाजाशी गोड गोड बोलायचं आणि दुसरीकडे ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे हा फडणवीस साहेबांचा डाव दिसतो. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांनी. महाविकास आघाडीची आणि महायुतीची…
विधानसभेसाठी महाराष्ट्रातही ‘युपीचा फॉर्म्युला’
रमेश औताडे मुंबई :सर्वात जास्त खासदार निवडणुकीत जिंकून आलेले उत्तरप्रदेश हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात समाजवादी पार्टीच्या करिष्म्याने मोदी सरकारला धक्का दिला. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीने जे…
