समता, मोडक, ज्ञानेश्वर विद्यालयची विजयी सलामी
आत्माराम मोरे चषक कबड्डी स्पर्धा मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिनानिमित्त सुरु झालेल्या आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धेत…
