फेज तीन मधील रिंग रोडच्या कामास मिळणार गती!
एमएमआरडीएचे अधिकारी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत तिसऱ्या टप्प्यातील रिंग रोडच्या कामाची केली पाहणी! कल्याण : महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार MMRDA चे अधिकारी यांनी महापालिकेचे भूसंपादन…
