२ महिन्यांसाठी पर्यटन स्थळावर जाणे विसरा;
ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रांवर जमावबंदी ठाणे : जिल्ह्यातील बदलापूरजवळील कोंडेश्वर तसेच इतर धबधब्यांच्या परिसरात दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. धबधब्याजवळच्या एक किमी परिसरात हे आदेश…
