भुशी डॅमच्या धबधब्यात पाचजणांचा बुडून मृत्यू
पुणे : लोणावळ्यातील भुशी भुशी डॅम धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी अन्सारी कुटुंब येथे आले होते. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने अख्ख…
