‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ९५ हजार अर्जांची छाननी
आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठामपाने केली ठाणे : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या, पहिल्या टप्प्यातील ९५ हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने…
