विजय शिवतारेंची स्क्रिप्टच्या लेखकाचा शोध घेतोय- तटकरे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जाहिर टिका करणाऱ्या शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांची स्क्रीप्ट कुणाची आहे, याचा शोध आम्ही घेतोय असे तटकरे यांनी आज सांगितले. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. शिवतारेंनी भूमिका मांडली, तशी आमच्या परांजपेंनी मांडली. युती याला…