ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रंगोत्सव जोशात साजरा
ठाणे: ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली. डीजेच्या संगीताच्या तालावर, नृत्याची व विविध रंगांची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी…
