भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-संदीप माळवी
लोकशाही बळकट करण्यासाठी स्वागतयात्रा करणार नवमतदारांना आवाहन ठाणे : ठाणे महानगरपालिका व श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त् विद्यमाने मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्यादिवशी स्वागतयात्रा…