Category: होम

‘अजिंक्य’ मुंबई !

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने वानखेडवर दिमाखात रणजी विजेतेपद पटकावले. रणजी ट्राॅफी जिंकण्याची मुंबईची ही ४२ वी वेळ आहे. तर फायनल गाठण्याची मुंबईची ही ४८ वी वेळ आहे. तब्बल आठ वर्षांच्या…

निवडणूक आयोगाची बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर

अनिल ठाणेकर ठाणे : निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्सद्वारे आणावयाची असेल किंवा पाठवायची असेल तसेच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर त्याकरिता संबंधित…

निलेश लंकेनी तुतारी फुंकली: शरद पवारांच्या गटात प्रवेश

पुणे: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत जाणारे आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत आपली वेळ बदलत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष…

महाविकास आघाडीची जागावाटपासाठी आजच मुंबईत तातडीची बैठक

मुंबई : महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपासाठी आज शुक्रवारी तातडीची बैठक मुंबईमध्ये बोलावण्यात आली असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सोडून मुंबईसाठी तातडीने रवाना झाले आहेत.…

ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत

कोलकात्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ममता बॅनर्जी यांना कोलकात्यामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार…

दोन्ही निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

नवी दिल्ली : ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता कोणत्याही…

अजित पवारांशी पंगा घेणारे शिवतारे वर्षात ‘वेटिंगवर’

शैलेश तवटे मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी पंगा घेणारे विजय शिवतारे आता ‘वेटिंग मोडवर’ आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना वर्षावर बोलावून घेतले होते. पण सात तास ताटकळत ठेवून…

अबब! १३६८ कोटींची बंपर लॉटरी कुणाला ?

निवडणूक-रोख्यांची-माहीती स्वाती घोसाळकर मुंबई : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने आज निवडणूक रोख्यांची महिती त्यांच्या संकेत स्थळावर जाहिर केलीय. या यादीत सर्वाधिक निवडणूक रोख्यांची खरेदी केरळ स्थित एका लॉटरी…

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रे निमित्त भिवंडीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त

भिवंडी : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवार 15 मार्च रोजी भिवंडी शहरात दाखल होत आहे.यानिमित्त मोठा पोलिस फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे.त्यासाठी गुरुवार पासून शहरात पोलिसांनी…

विधिमंडळातील आर्थिक गैरव्यवहारावर झोड उठवून कारावास भोगणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गुप्ते काळाच्या पडद्याआड

विधिमंडळातील आर्थिक गैरव्यवहारावर झोड उठवून कारावास भोगणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गुप्ते काळाच्या पडद्याआड मुंबई : ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गुप्ते यांचे दि. १२ मार्च रोजी सकाळी दुःखद निधन झाले. २२ जुलै…