विशाळगडावरून ठाण्यात राडा स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांची कार फोडली
स्वाती घोसाळकर मुंबई : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरून उसळलेल्या जातीय दंगलीनंतर उद्भवलेला तणाव अजून शमलेला नाही. आता त्याचे लोण ठाण्यापर्यंत पोहचले. दंगलीला संभाजीराजे छत्रपती हेच जबाबदार असून त्यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं शरद पवारांच्या…
