घोडबंदर रस्ता बंद असल्याने भिवंडीत कोंडी
भिवंडी : ठाणे-घोडबंदर रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक भिवंडी-नाशिक महामार्गाद्वारे चिंचोटीकडे वळविण्यात आली आहे. यामुळे ठाणे-भिवंडी महामार्गासह चिंचोटी-अंजूरफाटा मार्गावर मागील तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या…
