महाभारतात जसा फक्त माशाचा डोळा अर्जुनाला दिसत होता;तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसला पाहिजे – डॉ. गोऱ्हे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलीली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ. गोऱ्हे* *छत्रपती संभाजीनगर,३१ जुलै* – विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.…
