Category: होम

मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर – आयुक्त पी.वेलरासू

अशोक गायकवाड नवीम ुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी सोमवार, दि.१० जून २०२४ रोजी…

पदवीधर निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली प्रशासनाची बैठक

अशोक गायकवाड रत्नागिरी :पदवीधर मतदार संघ निवडणूक १० जून रोजी होत असल्याने, त्याविषयी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी प्रशासकीय अधिकार्‍यांची बैंठक घेवून सूचना दिल्या. सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आवश्यक…

प्रांजल, प्रतीक्षा, तन्वी, कनिष्का, आर्या चमकल्या

ठाणे  : प्रांजल मळेकर आणि प्रतीक्षा पोवारची शतकी भागीदारी  त्यानंतर तन्वी चव्हाण, कनिष्का सोलासे, आर्या कानडेच्या संतुलित गोलंदाजीमुळे स्पोर्टींग क्लब कमिटीने यंग मेन्स क्रिकेट क्लबचा १३१ धावांनी पराभव करत मुंबई…

मतदार यादीत नाव शोधण्यापासून सुटका

पहिल्यांदाच स्मार्ट व्होटर स्लिप उपक्रम मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. यात मतदान करण्यासाठी जाताना मतदारांना पूर्वी मतदार यादीत नाव शोधण्यासाठी खूप वेळ जात होता; परंतु आता मुंबईकरांना…

पश्चिम रेल्वेची एसी लोकल सुसाट

एका दिवसात दोन लाख प्रवाशांचा प्रवास मुंबई : उन्हाळ्यात उकाड्यापासून बचावासाठी आता पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आपला मोर्चा एसी लोकलकडे वळविला आहे. सोमवारी  पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमधून तब्बल दोन…

 ‘जेल किंवा पक्षबदल, माझ्याकडे दोनच पर्याय होते!

लोकसभा लढवणाऱ्या शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक खुलासा मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेले जोगेश्वरी पूर्वचे आमदार आणि आता उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या…

सरकता जिना उलटा फिरला, दिवा स्टेशनवर उडाला गोंधळ

मुंबईः ठाण्यातल्या दिवा स्टेशनवर एक अजबच प्रकार घडला आहे. वरच्या दिशेला जाणारा सरकता जिना अचानक खालच्या दिशेला सरकू लागला. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला…

 डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू!

अंबरनाथ, उल्हासनगर आणि दिव्यातील रॅलीला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा तुफान प्रतिसाद डोंबिवली : कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. एकीकडे वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात…

उल्हासनगरात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू

उल्हासनगर : उल्हासनगर मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींविरुध्द पावसाळ्यापूर्वी पाहणी करुन नियमानुसार कारवाई करण्यात येत असते. शहरात पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी शहरातील ज्या इमारती सकृतदर्शनी धोकादायक दिसून येत…

विधानपरिषद निवडणूकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांची बैठक

अशोक गायकवाड नवी मुंबई :भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकी संदर्भात माहिती व सूचना देण्याकरिता विविध पक्षाच्या प्रतिनिधींची…