Category: होम

गंधवतीचा अक्षय्य सोहळा

अक्षय्य तृतिया विशेष डॉ. तारा भवाळकर कधीही क्षय होत नाही ते अक्षय… अक्षय्य तृतीयेचा दिवस आणि त्यानिमित्त होणारे साजरीकरण हेच तत्त्व सांगून प्रत्येक चांगल्या गोष्टीचा क्षय रोखण्याची समज देते. ऋतूचक्रातील…

वारे विलीनीकरणाचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आता घर वापसीच्या मनस्थितीत आले आहेत असे चित्र आज दिसते आहे. फक्त आता ते एकटेच जातात की सोबत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही घेऊन…

रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीत वाढ

भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा पुन्हा वाढला आहे. ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे की, एप्रिल महिन्यात भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी ४० टक्के वाटा एकट्या रशियाचा होता. त्याआधी मार्च…

विषाणू आणेल चॉकलेटवर संक्रांत…

काहीतरी नवीन… श्याम तारे “कुछ मीठा हो जाए” हे शब्द पाहिले किंवा कानावर पडले तरी आपल्याला साखर हा गोड पदार्थ आठवत नाही. तर आठवते ते चॉकलेट…ज्यांना मधुमेह नाही अशा जगातल्या…

शिंदेंचे आमदार सुहास कांदेनी मागितला भुजबळांचा राजीनामा

नाशिक:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहेत.  त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचा दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा करीत…

पुरातत्व संचलनायाच्या सहाय्यक संचालक काळेंना लाच घेताना अटक; संचालक फरार

नाशिक: राज्य पुरातत्त्व विभागाच्या नाशिकच्या सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांना दीड लाखांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचलनालयाचे संचालक तेजस मदन गर्गे…

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज: देवेंद्र फडणवीस

मुंबई : उद्धव ठाकरे यांचा तोल सुटलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवावे. त्यांची मदत घ्यावी, असा पलटवार प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो, त्यावेळी निश्चितपणे…

रविंद धंगेकरांसाठी आता  उद्धव ठाकरे मैदानात

पुणे : पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये पुन्हा 11 मे रोजी नदीपात्रामध्ये उद्धव ठाकरे यांची रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.…

वीजग्राहकांसाठी महावितरणचे ‘ऊर्जा’ चॅट बॉट

मुंबई:  महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर…

भाजपा जिंकल्यास मुस्लीम आरक्षण रद्द करु : अमित शाहा

तेलंगणा : भाजपा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं (ओबीसी) आरक्षण वाढवू असे जाहीर आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तेलंगणाच्या भोनगीर लोकसभा मतदारसंघात…