अजित पवार, शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व निवडणूकीनंतर संपेल
पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी ० साताऱ्यात उदयनराजे दिड लाखाच्या मताने पडणार ० बारामतीत सुप्रीया सुळे जिंकणार ० लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व संपणार कराड – लोकसभा निवडणुकीनंतर अजित…
