मोदी भाजपचे व्हॅक्युम क्लीनर-उद्धव ठाकरे
मुंबई :ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे व्हॅक्युम क्लीनर आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील भ्रष्ट्राचारी शोधून आपल्या पक्षात ते ओढून घेत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणूक रोखे हा जगातील सगळ्यात…
