Category: महाराष्ट्र

Maharashtra News

काँग्रेसकडून दोन महिलांची महाराष्ट्रात उमेदवारी जाहीर

प्रणिती शिंदे-सोलापूर , प्रतिभा धानोरकर-चंद्रपुर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारीशक्तीचा उल्लेख करुन राहुल गांधीवर निशाना साधल्याला २४ तास उलटत नाही तोच  महाराष्ट्रात काँग्रेसकडून महिलाशक्तीचा नारा बुलंद करण्यात आला आहे. पहिल्या दोन जागा…

सर्वोच्च न्यायालयाची ईडीला चपराक

नवी दिल्ली : एखाद्या आरोपीला खटला चालविल्याशिवाय डांबून ठेवणे हे स्वातंत्र्याला बाधा पोहोचवण्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा कथित सहकारी असलेल्या प्रेम प्रकाश यांनी जामीनासाठी…

अडसुळांचा विरोध डावलून अमरावतीवर भाजपाच दावा;

अकोला : अमरावतीची जागा भाजपच लढणार असून जो उमेदवार असेल तो कमळावर लढणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाच्या आनंद अडसूळ या जागेसाठी आग्रही होते. शिंदे गटाकडे असणाऱ्या या…

डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस अंतिम फेरीत

४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाने सारस्वत बँकेचा १३६ धावांनी दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक…

महाविकास आघाडीची जागावाटपासाठी आजच मुंबईत तातडीची बैठक

मुंबई : महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपासाठी आज शुक्रवारी तातडीची बैठक मुंबईमध्ये बोलावण्यात आली असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सोडून मुंबईसाठी तातडीने रवाना झाले आहेत.…

९२ कोटीच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

अशोक गायकवाड रत्नागिरी : ९२ कोटी खर्चून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन केले.…

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई…

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचे प्रश्नचिन्ह

भारताचे एक नियडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे हे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्याने एक आयुक्तपद रिक्तच होते. आता आयुक्त अरूण गोयल यांनी पदत्याग केला आणि त्यामुळे तीन सदस्यांच्या भारताच्या निवडणूक आयोगात केवळ…

नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार !

नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार ! अहमदनगर : सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात लोकसभेसाठी  सातशे ते आठशे मराठा उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समन्वयक राम जरांगे यांनी दिली आहे. त्या संदर्भात तयारी सुरू असल्याचं…

वेल्हे तालुक्याचे नाव आता ‘राजगड’

पुणे : जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या…