भिवंंडीतील भाजप,शिंदे गट, अजित पवार गटाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
मुंबईत टिळक भवनमध्ये प्रवेश सोहळा संपन्न मुंबई : अ.भा. काँग्रेस समितीच्या सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस श्रीमती राणी आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली भिंवडी तालुक्यातील भाजप,शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार…
