Category: मुंबई

Mumbai news

‘अवयवदान आणि देहदान’ या विषयावर कार्यशाळा

मुंबई मराठी पत्रकार संघात मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आणि पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अवयवदान आणि देहदान’…

दीप गचांडे यांना ‘ये गं ये गं परी’ बालनाट्यासाठी सर्वोत्कृष्ट लेखकाचा प्रथम पुरस्कार

मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत संदीप प्रभू गचांडे यांना ‘ये गं ये गं परी’ बालनाट्य लेखनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट लेखक…

४६ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रूपये विद्यावेतन-मंगलप्रभात लोढा

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजपर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना आज डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य,…

कमलाबाई कडवे कॅरम स्पर्धेत तनया पाटील अजिंक्य 

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई कडवे स्मृती आंतर शालेय-कॉलेज मुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल-पुण्याच्या तनया पाटीलने अजिंक्यपद पटकाविले.…

विक्रोळीत पर्यावरणस्नेही नवरात्रोत्सव

मुंबई : विक्रोळी पश्चिम मधील ब्लू मेन सोसायटीतील नवरात्र उत्सवाने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा उत्सव पूर्णतः पर्यावरणस्नेही असून या  उत्सवात प्लास्टिकचा वापर करण्यात येत नाही. नवरात्रोत्सव,सणाचा हेतू कायम…

विविध प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांगांचे आंदोलन

रमेश औताडे मुंबई /दिव्यांगाचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात यावा. न्यायालयीन कर्मचारी धर्तीवर दिव्यांग कर्मचारी/अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी. दिव्यांग वाहतुक भत्त्यामध्ये शहरी/ग्रामिण असा भेदभाव…

अन्यायाविरोधात आदिवासींचे ‘जारण तारण कारण’ मंत्र आंदोलन

रमेश औताडे मुंबई : आदिवासी जमातिचा जल जंगल जमीन चा परंपरागत अधिकारांचा प्रश्न सुटलेला नाही. रोजगाराचा अभाव असल्याने स्थलांतर पाचवीलाच पुजलेले आहे. सरकारी योजना, सवलती, राखीव जागा, शिक्षण यांची अंमलबजावणी…

सरकारचे जाहिरातीसाठी ९० कोटींचे टेंडर

मुंबई : सरकारी योजनांची माहिती महाराष्ट्रभर सोशल मीडियाद्वारे मिळावी यासाठी राज्य सरकार तब्बल ९० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे, राज्य सरकारकडून योजनांच्या केल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या खर्चावर विरोधकांनी सडकून टीका कली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी  माहिती व…

वरळीत राज ठाकरेंची फिल्डींग….

मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेच्या आदित्य ठाकरेंना कडवी लढत देण्यासाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते…

हरयाणात काँग्रसेची हार; महाराष्ट्रात प्रहार

शैलेश तवटे मुंबई:  हरियाणा विधानसभेत फक्त मंत्रिमंडळाचे खाते वाटप बाकी आहे, सत्तातर आमचीच येणार आहे इतक्या अतिआत्मविश्वास बाळगलेल्या काँग्रेसचे पुरते पाणीपत झाले. काँग्रेसच्या हरयाणातील हार वर महाराष्ट्रात त्यांचे सहकारी असणाऱ्या उद्धव…