Category: मुंबई

Mumbai news

डिसेंबरमध्ये ‘चलो संसद’ साठी तयारीला लागा

आरक्षणावर हल्ला, संविधानावर घाला! मुंबई : आरक्षण म्हणजे कुबड्या किंवा पांगुळगाडा मुळीच नाही. शिक्षण, नोकऱ्या आणि सत्तेत लोकसंख्येच्या प्रमाणात खात्रीने प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी दिलेला तो  संविधानिक अधिकार आहे, असे सांगतानाच तो…

लाईक आणि सबस्क्राईब ’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

 रमेश औताडे मुंबई :काही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब’  या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी…

एक लाखाहून अधिक अर्जदार पात्र

म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध   मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.…

पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या बांधकामाला वेग

ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्प   मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत सात इमारतींचे…

रस्ते खोदाईमुळे डोंबिवलीकर हैराण; काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्ते बंद

डोंबिवली : ऐन सणासुदीच्या काळात डोंबिवली पूर्व, पश्चिमतेतील बहुतांशी मुख्य वर्दळीचे रस्ते सिमेंट काँक्रीट कामांसाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. हे रस्ते खोदताना कोणताही पूर्वसूचना किंवा फलक मुख्य रस्त्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी…

कमलाबाई कडवे स्मृती मुलींसाठी मोफत कॅरम स्पर्धा ९ ऑक्टोबरला

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने स्व. कमलाबाई रामचंद्र कडवे स्मृती चषक १६ वर्षाखालील मुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा ९ ऑक्टोबर रोजी परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये आयोजित…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत 121 ज्येष्ठ नवी मुंबईकर श्रीराम मंदिर अयोध्येकडे तीर्थ दर्शनासाठी रवाना

नवी मुंबई : ज्या नागरिकांना पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अथवा कोणी सोबत नसल्याने तसेच पुरेशी माहिती नसल्याने जाणे शक्य होत नाही अशा 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता…

संत निरंकारी मिशन कडून स्वच्छता अभियान

रमेश औताडे   मुंबई : संत निरंकारी मिशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सामान्य रुग्णालय…

अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाची ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत विशेष धुरीकरण मोहीम

नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’मोहीमेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे…