श्रीगणरायाच्या आगमनापूर्वी खड्डे दुरुस्तीसह रस्ता सुधारणा कामाला वेग
नवी मुंबई : श्री गणरायाच्या आगमनापूर्वी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळी कालावधीत पडलेले खड्डे दुरुस्त करून बाप्पाचे आगमन निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता सर्व विभागातील रस्ते सुधारण्याचे काम शहर अभियंता विभागाने युद्धपातळीवर…
