खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा मारतील- मुख्यमंत्री
मुंबई : लाडकी बहीण योजना गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय. काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे आले आहेत. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र न्यायालय आमच्या लाडक्या…
