Category: मुंबई

Mumbai news

सिडको वसाहतींमधील २० टक्के पाणी कपात रद्द होणार

पनवेल : जून महिन्याच्या अखेरीस सिडको महामंडळाने हेटवणे धरण क्षेत्रातील जलसाठा कमी असल्याने २० टक्क्यांची पाणी कपात सिडको वसाहतींमध्ये अंमलात आणली. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना विकतचा बाटला खरेदी करावा लागला.…

कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे गर्डर उभारले

मुंबई : मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया (गर्डर) उभारण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. शनिवारी रात्रकालीन घेतलेल्या ब्लाॅकवेळी ५७ मीटर लांबीचे विशेष पोर्टल बूम उभारण्याचे आणि जुने अँकर हटविण्याचे काम…

अकरावी प्रवेश प्रक्रिया : तिसरी प्रवेश यादी जाहीर,

१५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय     मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत अकरावी प्रवेशासाठीच्या तिसऱ्या नियमित फेरीनुसार ‘तिसरी प्रवेश यादी’ आज (२२ जुलै) सकाळी १० वाजता ऑनलाईन…

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम

मुंबई ५ असोसिएशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने कै दशरथ येलवे यांच्या स्मरणार्थ ३२ वी जुनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा एम. सी. ए. ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे…

अर्पित पांडेने मंगला अडसूळ स्मृती खुली बुध्दिबळ स्पर्धा जिंकली

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त आयोजित स्व. मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक खुली जलद बुध्दिबळ स्पर्धा फिडे गुणांकित बुध्दिबळपटू अर्पित पांडेने जिंकली. सातव्या साखळी फेरीपर्यंत सर्व सामने…

उद्धव ठाकरे यांंच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर संपन्न

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदार व विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्यावतीने गुरूपौर्णिमेच्या शुभदिनी काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबीराचे संपूर्ण…

भारतीय मराठा महासंघाकडून ठाणे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी !!

मुंबई : विश्ववंदनीय हिंदूपदपादशहा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिन्दवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती समस्त हिंदूंचे स्फुर्तिदैवत हिंदवी स्वराज्याचे दुसरे पदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांच्या अतुलनिय शौर्याचे पोवाडे नेहमीच…

हिट अँड रनचं सत्र कधी थांबणार!

मुलुंडमध्ये ऑडीची 2 ऑटो रिक्षाला धडक, चालक गंभीर     मुंबई : राज्यातील हिट अँड रनचे सत्र सुरुच आहे. वरळीमधील हिट अँड रनचं प्रकरण शांत झालं नाही तोच मुलुंडमध्ये आणखी…

अतिवृष्टीच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी

प्रत्यक्ष स्थळ भेटी देत केली नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी     नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा क्षेत्रामध्ये कार्यरत नवी मुंबई : दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या संततधार…

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आरसा गेटवर विविध मागण्यांबाबत निदर्शने

मुंबई : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे २३ जुलै २०२४ या दिवशी आरसा गेट, मंत्रालय येथे भोजन सुट्टीत निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत. यापूर्वी संघटनेच्या…