अतिरिक्त अर्थसंकल्पातील जुमल्यांना आणि थापांना जनता बळी पडणार नाही – खा. वर्षा गायकवाड.
लोकसभेतील पराभवाने घाबरून महायुती सरकारचा अर्थसंकल्पात ‘मोफत’ योजनांचा पाऊस. मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार किती घाबरले आहे याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्र सरकारने सादर केलेला २०२४-२५ चा…
