Category: मुंबई

Mumbai news

मविआचे ठरले

शिवसेना २१             काँग्रेस १७                 राष्ट्रवादी १० स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत मोठा भाऊ उध्दव ठाकरेंची…

नवी मुंबईत आढळल्या पाणपक्ष्यांच्या ४७ प्रजाती

नवी मुंबई : राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांची गणना सुरू आहे. आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमांतर्गत ही गणना केली जात असून नवी…

यंदा नोटांचं मतंही निर्णायक ठरणार!

मुंबई : मतदान करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पसंती नाही, म्हणून उमेदवार आणि पक्ष नाकारणाऱ्यांसाठी नोटा हा पर्याय अनेक मतदार स्विकारतात. अशात गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्वच लोकसभा मतदारसंघात नोटाचा…

प्रज्ञासिंग ठाकूर यांना २० एप्रिलपासून सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने तपास यंत्रणांना दिले होते. त्यानुसार एनआयएने प्रज्ञा सिंह ठाकूर…

मुंबई विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा

मुंबई : एसटी महामंडळाच्या मुंबई विभागातील ६९ कर्मचाऱ्यांची बदली आचासंहितेपूर्वी करण्यात आली होती. यामध्ये चालक वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी यांचा समावेश आहे. परंतु नवीन बॅच अद्याप रुजू झाली नाही त्यामुळे…

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या

तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हस्तांतरित करण्याचे आदेश द्या, अशी…

मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर

मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी मुंबई : दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला…

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

मुंबई : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई…

अमोल किर्तीकर यांची  आठ तास ईडी चौकशी

खिचडी घोटाळा प्रकरण मुंबई – कोरोना काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वितरणात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांची आज ईडीने आठ कसून चौकशी केली.…

उद्धव ठाकरेंनी शब्द  फिरवला : राजू शेट्टी

मुंबई : शिवसेना उमेदवारी देणार असे सांगत सहा महिने चर्चा करत राहिली. मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असाल तर उमेदवारी देवू असा प्रस्ताव त्यांच्याकडून आला. त्यास होकार दिला असता तर…