बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर यांना प्रदान
भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार २०२४ मुंबई : लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. यावेळी…
