ठाणे, नाशिकवरून महायुतीत तिढा
स्वाती घोसाळकर मुंबई: ठाणे आणि नाशिकच्या जागेवरुन महायुतीचे जागावाटप अडले आहे. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेच्या असून तेथे भाजपा आपल्या जागांसाठी आग्रही आहे. ४८ पैकी उर्वरीत ४६ जागांवर तिन्ही पक्षांत…
Mumbai news
स्वाती घोसाळकर मुंबई: ठाणे आणि नाशिकच्या जागेवरुन महायुतीचे जागावाटप अडले आहे. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेच्या असून तेथे भाजपा आपल्या जागांसाठी आग्रही आहे. ४८ पैकी उर्वरीत ४६ जागांवर तिन्ही पक्षांत…
नागपूर ते गांधीनगर विशेष विमानातून- बित्तंबातमी विशेष भाग पहिला अविनाश पाठक येती लोकसभा निवडणूक आमच्या विरोधकांनी भलेही प्रतिष्ठेची केली असेल, मात्र भारतीय जनता पक्ष नेहमीप्रमाणेच ही निवडणूक लढवणार आहे. गत दहा…
विरार : मार्चअखेरीस येणाऱ्या गुड फ्रायडे (ता. २९) पासून रविवार (ता. ३१)पर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय…
अ. भा. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन यांचा इशारा अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच नागपुरात पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी…
मनीष वाघ यांच्या ‘जीवन त्यांना कळले हो…’ पुस्तकाचे प्रकाशन ठाणे : ‘मुबलक आणि सहज मिळणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर जलजागर महत्त्वाचा आहे. त्यातून भविष्यातल्या पाणी प्रश्नाला उत्तर मिळू शकते.…
पश्चिम विभागीय खेलो इंडिया खो-खो स्पर्धा मुंबई ः पश्चिम विभागिय खेलो इंडिया महिला खो-खो स्पर्धेत मुली आणि किशोरी दोन्ही गटात महाराष्ट्र संघानी कोल्हापूरवर सहज मात करत दुहेरी विजेतेपद पटकावले. मैथिली…
मुंबई : क्रिकेट असोसिएशन-एमसीए स्टाफ क्रिकेट संघाने पहिल्याच पदार्पणात टाईम्स शिल्ड एफ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. बीकेसी येथील शरद पवार अकॅडमी-खेळपट्टीवर एमसीए स्टाफ संघाने ग्रुप सॅटेलाईट कंपनीचा ३ विकेटने…
५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राची जोरदार तयारी मुंबई : भारतीय खो खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे २८ मार्च ते ०१ एप्रिल या कालावधीत ५६…
मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालय गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक काव्यदिना निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे वाचनालय येथे काव्यसंध्याचे करण्यात आले. प्रमुख पाहुण्या डॉ. मीनाक्षी पाटील आणि…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते सुधाकर घारे यांनी ठणकावले अशोक गायकवाड कर्जत : जर सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे…