Category: मुंबई

Mumbai news

कोल्हापूरचा ओंकार पाडळकर ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’

ज्युनियर स्पर्धेवर मुंबई उपनगरचे वर्चस्व पुणे : कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या ४४ व्या ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’ किताबावर आपले नाव कोरले. रायगडच्या जीवन सपकाळला उपविजेतेपदावर…

शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार- ठाकरे

कोल्हापूर: शाहू महाराज आमची आमच्या अस्मिता आहे. त्यांच्या केवळ प्रचारालाच नव्हे तर विजयी मिरवणूकीलाही मी येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख…

मेहुण्याला ईडीची नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीत कोणं गेलं होतं?

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टिका ठाणे: बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सवंगडी मानायचे. पण उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी असल्यासारखे वागवायचे. पण इथून पुढे हे खपवून घेतले जाणार नाही. अब राजा का बेटा…

एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट…

महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही

 उद्धव ठाकरेंचा इशारा सांगली : औरंगजेबाची वृत्ती तुम्हाला का म्हणायच नाही? औरंगजेबाने मराठ्यांबाबत लिहून ठेवलं होतं. पहाडीत राहणारे मरहट्टे तमाम दुनियेला भारी आहेत. वीरांचा शूरांचा हा इलाखा आहे. पहाडी मुलखात तमाम दुनियेला ते भारी…

एसबीआयने दिला निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील

इलेक्टोरल बाँड प्रकरण: नवी  दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. 18 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एसबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, बँकेचे…

‘भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात फुटणार- मिटकरी

मुंबई : भाजपचे अकोल्यातील उमेदवार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिले नाही. भाजपचा अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.…

भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

नवी दिल्ली : भाजपने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच समावेश नाही. भाजपने याआधी 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या…

रामदास आठवले अपघातातून बचावले

सातारा: केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. रामदास आठवले हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी…

संविधान बचाव संघर्ष समितीचा मविआला निर्वाणीचा इशारा

मुंबई : संविधान बदलविण्यासाठी भाजप लोकसभेत 400 पेक्षा अधिक खासदार निवडून पाठविण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळं भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडीत समाविष्ट होणे गरजेचे आहे. राज्यातील महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावं आणि…