अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड:
लैलाच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा मुंबई : अभिनेत्री लैला खान हिच्यासह तिची आई आणि चार भावंडांच्या २०११ सालातील हत्याकांडाप्रकरणी लैलाचे सावत्र वडील परवेज ताक याला सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा…
